» Staff Quarters

स्टाॅफ काॅर्टर - खा. षि. मंडळाच्या प्रताप काॅलेज मध्ये यु.जी.सी.गॅं्रन्ट मधुन प्राध्यापकांसाठी स्टाफ क्र्वाटर बांधकाम सन 1970 मध्ये झाले. स्टाफ क्वाॅटर हे अल्प चार्जस घेवुन प्राधापकांना राहण्यास देत आलो आहोत. आज एकुण 8 प्राध्यापकांचे कुटुंब स्टाफ क्वार्टर मध्ये निवास करीत आहेत.